आयरीसॉइल जीवन हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रवे आणि सूक्ष्मअन्नद्रवे उपलब्ध करून पिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवून उत्पादन वाढ करणाऱ्या उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे सेंद्रिय खत आहे.
आयरीसॉइल कवच हे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे सेंद्रिय खत आहे. मुळांची आणि पिकांची जोमदार वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होऊन कीड आणि रोगांपासून संरक्षण करते व उत्पादनात वाढ होते.
(वाहतूक खर्च व कॅनचा खर्च हा अंतराप्रमाणे पकडण्यात येईल)
वापरण्याचे फायदे:
वापरण्याचे फायदे:
आयरीसॉइल जीवन आणि कवच हे सूक्ष्मजीवाणू सेंद्रिय खत जमिनीमध्ये आळवणी (ड्रीप) द्वारे आणि फवारफेणी द्वारे दिले जाते.
२० लिटर प्रति आळवणी/फवारणी अश्या २ आळवण्या आणि २ फवारण्या करताना त्यामध्ये गोबरगॅस स्लरी मधील फिल्ट्रेट (liquid) आणि पाणी २:२:६ या प्रमाणात मिसळून घ्यावे म्हणजेच २० लिटर जीवन आणि कवच: २० लिटर फिल्ट्रेट: ६० लिटर पाणी.
(स्लरी फिल्ट्रेट उपलब्ध नसल्यास त्यामध्ये पाण्याचा वापर करावा)
Need help? Our team is just a message away