आयरीसॉइल जीवन + कवच

आयरीसॉइल जीवन हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रवे आणि सूक्ष्मअन्नद्रवे उपलब्ध करून पिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवून उत्पादन वाढ करणाऱ्या उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे सेंद्रिय खत आहे.

आयरीसॉइल कवच हे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचे सेंद्रिय खत आहे. मुळांची आणि पिकांची जोमदार वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होऊन कीड आणि रोगांपासून संरक्षण करते व उत्पादनात वाढ होते.

75 प्रती लिटर

(वाहतूक खर्च व कॅनचा खर्च हा अंतराप्रमाणे पकडण्यात येईल)

जीवन + कवचचे फायदे

वापरण्याचे फायदे:

जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाची वाढ होते.
मुळाशेजारीं भरपूर उपयुक्त जिवाणूंची संख्यावाढ होते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, मुळांची चांगली वाढ होते.
पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ होते.

वापरण्याचे फायदे:

मुळांच्या जोमदार वाढीमुळे पिकांची सशक्त वाढ होते.
पिकांमध्ये कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्याची प्रतिकारक शक्ती निर्माण करून उत्पादनात वाढ होते.
मुळाशेजारी उपयुक्त सूक्ष्मजीवांची भरपूर वाढ तसेच सुक्ष्मकृमींची संख्या कमी करते.
उग्र वासामुळे किडींना पळवून (Repellent) लावते व कीटक तिथे अंडी देण्याचे टाळतात.

जीवन + कवच वापरण्याची पद्धत:

Iresoil

वापरण्याची पद्धत:

आयरीसॉइल जीवन आणि कवच हे सूक्ष्मजीवाणू सेंद्रिय खत जमिनीमध्ये आळवणी (ड्रीप) द्वारे आणि फवारफेणी द्वारे दिले जाते.

२० लिटर प्रति आळवणी/फवारणी अश्या आळवण्या आणि फवारण्या करताना त्यामध्ये गोबरगॅस स्लरी मधील फिल्ट्रेट (liquid) आणि पाणी::६ या प्रमाणात मिसळून घ्यावे म्हणजेच लिटर जीवन आणि कवच: २० लिटर फिल्ट्रेट: ६ लिटर पाणी.

(स्लरी फिल्ट्रेट उपलब्ध नसल्यास त्यामध्ये पाण्याचा वापर करावा)

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि पिकांवर झालेले सकारात्मक परिणाम
वाटचाल... शाश्वत शेतीकडे.